Tuesday, 17 January 2017

 

   आज  सावित्रीबाई फुले  यांची जयंती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मामुळे 3 जानेवारी या तारखेला नवी ओळख मिळीली.फक्त तारखेला नसून या देशातल्या प्रत्येक स्त्रीला  ओळख मिळीली तीला आस्तित्व निर्मान करण्याची संधी या स्पर्धेच्या युगात पुरूषासोबोत लढण्याचे बळ देण्याला महान स्त्रीचा आज जन्म दीवस.आपल्या भारत देशात महीलाना शिकन्याचा आधिकारच नव्हता.सतत पाच हजार वर्ष स्त्रीयाना वंचित ठेवण्यात आले.त्यासाठी कोणत्या महापुरूषाने या कोनत्या देवाने त्याच्यासाठी आवाज सूद्धा ऊठवला नाही.प्रतेक धर्माने स्त्रीयाना दुय्यम स्थान दीले ती चार भितींच्याआत जन्मावे जगावे व मरावे पण स्वातंत्र पणे जगण्याचे हक्क नव्हते.बा ज्योतीबाच्या साथीने प्रत्येक लढ्यात ज्योतीबा फुलेना साथ देऊन.या देशातील रूढी परपंरा नष्ट करून हजारो वर्षाचा ईतिहास बदलून ईतिहास घडविला.स्त्रीयांच्या उन्नती साठी शिक्षणच महत्वाचे शस्त्र आहे ओळखून पुण्याच्या बुधवार पेठेत मुलीसाठी  व समाजातील शोषित घटकासाठी शाळा सुरू करून क्रांती घडवली.तेथूनच सुरू झालेल्या सर्षामुळे आज मुली मुलाच्या बरोबरीने शिक्षण घेऊन प्रत्यक क्षेत्रात भरारी घेतेय.सावित्रीबाईनी सुरू केलेली शाळा आज देशाच्या कानाकोपर्यात शाळा सुरू झाल्या.  आज जेव्हा काही स्त्रीया मंदीर धर्सनासाठी संघर्ष करतात पण त्याना वंचितच ठेवल जात.आता २०१७  चालु झाले आसुनही महीलांना महत्वाच्या हक्काच्या आस्तित्वासाठी प्रत्येक धर्माने तिला काही ठीकानी मंदीर प्रवेश नाकरला.तर आजच्या आम्हच्या पिढीला आसा प्रश्न पढतो शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाईना कीती सघर्ष करावा लागला आसेल.      क्रांतीकारी सघर्षवान शिक्षणाच्या देवीला कोटी कोटी प्रणाम             

                                        सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त हार्दीक शुभेच्छा

                                 सुभेच्छुक- मनोज  गायकवाड